Home गडचिरोली नक्षल्यांनी केली युवकाची हत्या।

नक्षल्यांनी केली युवकाची हत्या।

56
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220515-WA0022.jpg

नक्षल्यांनी केली युवकाची हत्या।
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज): एटापल्ली तालुक्यातील हालेवारा पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या मेड्रि येथे नक्षलवाद्यांनी एका आदिवासी युवकाची हत्या केल्याची घटना दिं.14 मे शनिवार ला घडली.
रामजी दसरु तिम्मा वय 39 वर्ष असे नक्षलवाद्यांनी हत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
शुक्रवारी रात्रीच्या सुमारास रामजी ला नक्षलवाद्यांनी राहत्या घरातुन झोपेतुन उठवून नेले.शनिवारी सकाळी रामजी चा मृतदेह रामनटोला रस्त्यावर आढळुन आला.त्याच्या डोक्यावर व पोटावर कु-हाडीचे घाव घालून हत्या केल्याचे दिसुन आले.मृतदेहाच्या शेजारी आढळुन आलेल्या पञकात रामजी हा पोलिस खबरी असल्याने त्याला सजा दिली असे नमूद करण्यात आले आहे.रामजी तिम्मा याने 2010 साली नक्षली चळवळीला कंटाळून दलम मधुन बाहेर पडला व गडचिरोलीला पोलिंसासमोर आत्मसमर्पण केले होते.त्याच्या हत्येने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
घटनेचा पुढिल तपास हालेवारा पोलिस करित आहे.

Previous articleकळमदरेत आज हरिनाम सप्ताहाची उत्साही वातावरणात सांगता           
Next articleस्वतः चे पाप झाकण्यासाठी बेताल आरोप;सरपंचाला राहिले नाही महत्व!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here