Home गडचिरोली मृतक पोलिस जवान हितेश भैसारे यांची सुराईड नोट वायरल, मृत्युला वरिष्ट अधिकारी...

मृतक पोलिस जवान हितेश भैसारे यांची सुराईड नोट वायरल, मृत्युला वरिष्ट अधिकारी कारणीभुत असल्याचे नमुद। पोलिस विभागात खळबळ

47
0

राजेंद्र पाटील राऊत

मृतक पोलिस जवान हितेश भैसारे यांची सुराईड नोट वायरल,
मृत्युला वरिष्ट अधिकारी कारणीभुत असल्याचे नमुद।
पोलिस विभागात खळबळ
गडचिरोली:,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) प्राणहिता पोलिस मुख्यालय अहेरी येथे कर्तव्यावर असतांना काल 25 एप्रिल रोजी स्व:तावर गोळी झाडुन आत्महत्या केलेल्या पोलिस नाईक हितेश अशोक भैसारे यांची सुराईड नोट सोशल मीडियावर व्हायरल झाली असुन सुसाईट नोट मध्ये त्यांनी वरिष्ट अधिकार्यानां आत्महत्येस जबाबदार धरले आहे.त्यामुळे पोलिस विभागात खळबळ माजली आहे.हितेश भैसारे यांनी काल गोळी झाडुन आत्महत्या केली होती.याबाबत पोलिस विभागाकडुन तपास सुरु आहे.पंरन्तु आता सुसाईट नोट व्हायरल झाल्यामुळे आत्महत्येस काय कारण,असावे हे स्पष्ट होतांना दिसत आहे.या सुसाईट नोटबाबत पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सुसाईट नोट अद्याप पोलिस विभागाच्या हाती लागले नसल्याचे म्हटले आहे.
सुसाईट नोट पोलिस विभागाकडुन केल्या नंतरच अधिकृत माहीती दिली जाईल असे मटले आहे.
काय आहे सुसाईट नोट मध्ये।
मृत शीपाई भैसारे यांनी लिहिले आहे कि,काही दिवसापुर्वी सि-60 प्राणहिता येथे नौकरीवर होतो. प्रभारी अधिकारी एपिआय योगीराज जाधव व माझ्यात शाब्दिक झाला होता.व मि रजेवर असतांना त्यांनी मला कुटलीही पुर्वसुचना न देता मला मुख्यालय प्राणहिता येथे कसुरीवर संलग्न बदलीवर पाठवले.त्यामुळे मला आर्थिक अडचन उध्दवली.झालेल्या प्रकाराबाबत मी माफिसुध्दा मागीतली. पंरन्तु त्यांनी माझे काहीही ऐकुन घेतले नाही.त्यामुळे माझ्या कुंटुबाचे होणारे हाल बघुन मी हे पाऊल उचलत आहे.वरिष्टांनीसुध्दा माझे काहीही ऐकुन घेतले नाही.याकरिता फक्त प्रभारी एपिआय जाधव हेच जबाबदार राहातील.
या सुसाईट नोटमध्ये पोलिस भैसारे यांनी आपणास एक मुलगी,मुलगा,पत्नी व वडिल असल्याचे नमुद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here