Home नांदेड मुक्रमाबाद येथील जि.प.हा.शाळा येथे विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या वाटप

मुक्रमाबाद येथील जि.प.हा.शाळा येथे विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या वाटप

84
0

राजेंद्र पाटील राऊत

मुक्रमाबाद येथील जि.प.हा.शाळा येथे विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या वाटप.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुक्रमाबाद –
मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील जि.प.हा. शाळेत दि.२५ रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्य शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या पाजवण्यात आले,यावेळी मुक्रमाबाद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी एम.व्ही. खेंगटे, आरोग्य सहाय्यक एन.बी.तुमेदवार, आरोग्य सेवक शरिफोद्दीन शेख, आदिनी सर्व विद्यार्थ्यांना गोळ्या वाटप केले. यावेळी जि.प.हा. शाळेचे मुख्याध्यापक व्ही.जी.कोकणे,सहशिक्षक एस.ए.गाडे, संगिता ममताबादे, अनिसाबेगम शेख, व शाळेतील कर्मचारी सह महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाचे जिल्हाउपाध्यक्ष रज्जाक कुरेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here