Home गडचिरोली धर्मातंरीत आदिवासीना डीलिस्टिंग करन्या करीता संविधानातील 342 मध्ये भारत सरकारने दुरस्ती करावि...

धर्मातंरीत आदिवासीना डीलिस्टिंग करन्या करीता संविधानातील 342 मध्ये भारत सरकारने दुरस्ती करावि प्रकाश गेडाम,प्रांत संयोजक

71
0

राजेंद्र पाटील राऊत

धर्मातंरीत आदिवासीना डीलिस्टिंग करन्या करीता संविधानातील 342 मध्ये भारत सरकारने दुरस्ती करावि
प्रकाश गेडाम,प्रांत संयोजक                                                     गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
भारतीय संविधान मधिल कलम 341 प्रमाणे आरक्षण घेणारे अनुसूचित जाती वर्गातील दलित बांधवांनी धर्मातंरन केल तर त्यांच्या एस.सी.च आरक्षण बंद होते.त्या प्रमाणे कलम 342 मधील आरक्षण घेणारे अनुसूचित जमाती/आदिवासी बांधव जर धर्मातरन करून मूल आदिवासी संस्कृती सोडत असतील तर अश्या धर्मातरीत आदिवासींचे आरक्षण रद्द करण्या करीता भारत सरकारने कलम 342 मध्ये दूरस्ती करावि.2011 च्या जनगणनेनुसार 10.49 करोड आदिवासी पैकी 80 लाख ख्रिश्चन तर 12 लाख मुस्लिम धर्मातरीत झाले आहेत.अस मत प्रकाश गेडाम,प्रांत संयोजक जनजाती चेतना परिषद विदर्भ तथा डाॅ बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण दलित,महाराष्ट्र यानी व्यक्त केले
जनजाती सुरक्षा मंच,गडचिरोली यांच्या वतीने आयोजित कुरखेडा येथील बैठकीत व्यक्त केले.या बाबत जनजागरन करण्या करीता 10 हजार आदिवासींचा कुरखेडा येथे महासंमेलन 2 मे ला घेण्याचे ठरविण्यात आले.नंतर मा.राष्ट्रपती,मा.प्रधानमंत्री याना याबाबत निवेदन पाठविण्यात येणार आहे
यावेळी मंचावर मा.घिसुलालजी काबरा,मा.जिल्हा संघचालक,गडचिरोली.मा.रमेशजी आत्राम,प्रांत संघटन मंत्री,वनवासी कल्याण आश्रम,विदर्भ.मा.आम.डाॅ.देवरावजी होळी.मा.आम.क्रिष्णाजी गजबे.मा.प्रा.रामदास जी आत्राम.प्रांत उपाध्यक्ष.व.क.आश्रम. मा.विशेरावजी कोडाप.उपाध्यक्ष.व.क.आश्रम.मा. निताताई किटकरू ताई.प्रांत सहसचिव,व.क.आश्रम.मा.विनय मडावी,जिल्हा संयोजक,जनजाती सुरक्षा मंच,गडचिरोली.उपस्थित होते
कार्यक्रमात मा.चांगदेवजी फाये,कुरखेडा.मा.ईश्वरजी कुमरे,मा.अधिक्षक.मा.गोटेफोडे जी.मा.पंढरीजी दर्रो,मा.जास्वंदि ताई दर्रो,मा.प्रजोत हेपट,मा.मेश्राम जी.उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here