Home मुंबई राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाचे वाढते महत्त्व,थेट मुख्यमंत्र्यांकडून पत्राची दखल..!

राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाचे वाढते महत्त्व,थेट मुख्यमंत्र्यांकडून पत्राची दखल..!

155
0

राजेंद्र पाटील राऊत

राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाचे वाढते महत्त्व,थेट मुख्यमंत्र्यांकडून पत्राची दखल..!
ठाणे (अंकुश पवार, सहसंपादक ठाणे, युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर)

युवा मराठा पत्रकार महासंघाने येत्या काही दिवसांत महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या मागण्या/ प्रामुख्याने भेडसावणारे प्रश्न राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघ तर्फे शासन दरबारी मांडले गेले होते.

त्यामधे राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री विजय पवार यांनी एका १४ वर्षीय लहान वाट चुकलेल्या लहान मुलीला तिच्या घरी परीवाराकडे सुखरूप पोहचवले,त्यामुळे त्यांनी महासंघाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

गेल्या २ महिन्यापासून अनेक सामाजिक बांधिलकी जपत महव्याच्या प्रश्नांवर शासन दरबारी विषय राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघ तर्फे मांडले गेले, त्यापैकी दि.१८.१०.२०२१ रोजी हिंगोली वसमत चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजू नवघरे यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याची विटंबना केली असता तात्काळ मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या निदर्शनात महासंघाच्या अधिकृत पत्राद्वारे आणण्यात आली. तात्काळ मुख्यमंत्री यांनी दाखल घेत कारवाई चे आदेश संबंधिताना दिले.

असेच एस टी कामगारांचा संपाचा विषयी परिवहन मंत्री अनिल परब यांनी घेतलेली महासंघाच्या वतीने सादर केलेल्या निवेदनाची दाखल असेल, आरोग्य विभागाच्या वतीने घेतलेल्या भरतीत घोटाळा झाला संबंधी केलेली विचारणा असो, किंवा

मुंबई ची जीवनवहिनी असलेले रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना होत असल्या त्रासाबद्दल युवा मराठा वेब न्युज चॅनल ने बातम्या चा इंपॅक्ट तात्काळ दिसून आला आहे. आता देखील ५ तारखेला जालना जिल्हामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याची विटंबना केले असल्याचे समजताच महासंघाचे संस्थापक/अध्यक्ष श्री. राजेन्द्र पाटील राऊत यांनी दाखल घेत मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात ही निंदनीय कृत आणून दिले आणि नेहमी प्रमाणे या प्रकारावर मुख्यमंत्री यांनी देखील त्वरित कारवाई साठी महसंघाच्या निवेदनावर कारवाई करण्यास प्रक्रिया सुरू केली आहे.

या मुळे महाराष्ट्रात सर्व बातम्यांवर, समाजात घडणाऱ्या व परिणाम करणाऱ्या गोष्टींवर राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाचे लक्ष आहेच,आपल्याला काही समस्या, प्रश्नाबाबत, प्रशासनाच्या कारभाराबाबत , किंवा काही अडचणी असतील तर निःसंकोचपणे राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघ कार्यालयाचे मुंबई कार्यालयात किंवा पदाधिकारी यांना संपर्क करून आपली समस्या मांडू शकता.
Yuva.maratha15@yahoo.com

Previous articleनांदगाव शहरात संस्थेच्या माध्यमातून निराधार परिवारास दिपावली निमित्त मदत                       
Next articleआष्टी पोलिसांची धडक कारवाई गडचिरोली
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here