Home माझं गाव माझं गा-हाणं नांदगाव शहरात संस्थेच्या माध्यमातून निराधार परिवारास दिपावली निमित्त मदत       ...

नांदगाव शहरात संस्थेच्या माध्यमातून निराधार परिवारास दिपावली निमित्त मदत                       

357

राजेंद्र पाटील राऊत

नांदगाव शहरात संस्थेच्या माध्यमातून निराधार परिवारास दिपावली निमित्त मदत                                                                                                                                 नांदगाव,(ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क)     

नांदगांव शहरातील श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय संस्था व स्वर्गीय सरस्वती इच्छाराम धामणे महिला बउद्देशीय संस्था यांच्या वतीने निराधार व्यक्तिस दीपावली निमित्ताने मदत करण्यात आली
स्वराज्यात शिवा काशी यांनी स्वताचे बलिदान देवुन श्री छत्रपति शिवाजी महाराज यांना वाचविले आज रयत आदराने बोलते की शिवा काशिद अमर हे ..असाच एक प्रकार नांदगांव येथील नविन तहसिल कार्यालयच्या मागे किशोर मधुकर चव्हाण गाई चारत असतांना त्याच्या समोर एक व्यक्ति पाण्यात बुडत असतांना दिसला त्या व्यक्तिस वाचविण्यात यश आले परंतु स्वंताचा प्राण गमवावा लागला अश्या वीराच्या धर्मपत्नीस ललिता चव्हाण यांच्या परिवारास दिपावलीची भेट म्हणून धान्य साडी चोऴी कपडे मिठाई व रोख रक्कम देण्यात आली या वेळी संस्थेचे अध्यक्ष अनिल धामणे , प्रतिष्ठित व्यापारी शाम पारख , महिला बहुदेशीय संसथेच्या उपाध्यक्षा सुशिला पारख , कामगार यूनियन सेना अध्यक्ष वामन पोतदार,मंत्रांल्यातील अमोल पारखे, जेष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष रंगनाथ चव्हाण, रमाकांत सोनवणे ,जटा चायनलचे धनंजय गोजरेकर,सोमन जोशी ,व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते

Previous articleसुपा येथे शिवकालीन शास्रप्रदर्शन उत्साहात संपन्न
Next articleराष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाचे वाढते महत्त्व,थेट मुख्यमंत्र्यांकडून पत्राची दखल..!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.