Home पुणे सुपा येथे शिवकालीन शास्रप्रदर्शन उत्साहात संपन्न

सुपा येथे शिवकालीन शास्रप्रदर्शन उत्साहात संपन्न

325
0

राजेंद्र पाटील राऊत

सुपा येथे शिवकालीन शास्रप्रदर्शन उत्साहात संपन्न

दौंड तालुका प्रतिनिधी आकाश लगड  युवा मराठा न्युज                       :,दिनांक 5 नोव्हेंबर रोजी सुपा तालुका बारामती येथे दिवाळी दसरा या दिवशी स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले शिवकालीन शास्र प्रदर्शन भरवण्यात आले होते. यामागे समाज प्रबोधन, आणि लोकांना शास्र पहायला तसेच त्यांचबद्दल माहिती मिळावी असा उद्देश होता.
या कार्यक्रमतील शास्रसंग्राहक अभिजित अनिल धोत्रे हे होते. त्यांनी सर्व शास्रची माहिती व्यवस्थित पणे लोकांना सांगितली. कार्यक्रमाचे आयोजन विदयानंद ऍग्रो ग्रुप आणि स्थानिक शिवभक्त मंडळी यांनी केले होते. हा सोहळा अगदी उत्साहात पार पडला.

Previous articleदिवाळीनिमित्त नायगाव तालुक्यातील मोरे देगाव येथे दीप उत्सव साजरा.
Next articleनांदगाव शहरात संस्थेच्या माध्यमातून निराधार परिवारास दिपावली निमित्त मदत                       
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here