Home नांदेड दिवाळीनिमित्त नायगाव तालुक्यातील मोरे देगाव येथे दीप उत्सव साजरा.

दिवाळीनिमित्त नायगाव तालुक्यातील मोरे देगाव येथे दीप उत्सव साजरा.

263

राजेंद्र पाटील राऊत

दिवाळीनिमित्त नायगाव तालुक्यातील मोरे देगाव येथे दीप उत्सव साजरा.
नायगाव शहर प्रतिनिधी निळकंठ मोरे (युवा मराठा न्यूज)
नायगाव तालुक्यातील मोरे देगाव येथे दिवाळी सणाचे औचित्य साधत युवा ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन हनुमान मंदिरावर दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या नवीन दीपोत्सव उपक्रमाची गावातून तसेच परिसरातून वाहवा होत आहे.यावेळी गावातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleसंभाजी ब्रिगेडच्या वतीने बळीराजाचे पुजन करून केले वामन दहन                                 
Next articleसुपा येथे शिवकालीन शास्रप्रदर्शन उत्साहात संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.