Home मराठवाडा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.धनंजयजी मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली अतिवृष्टीमुळे झालेल्या पिक व इतर नुकसान...

जिल्ह्याचे पालकमंत्री मा.धनंजयजी मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली अतिवृष्टीमुळे झालेल्या पिक व इतर नुकसान बाबत आढावा बैठक घेण्यात आली. 🛑

83
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 जिल्ह्याचे पालकमंत्री मा.धनंजयजी मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली अतिवृष्टीमुळे झालेल्या पिक व इतर नुकसान बाबत आढावा बैठक घेण्यात आली. 🛑
✍️ बीड 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

बीड:⭕ जिल्हाधिकारी कार्यालय येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तथा
सप्टेंबर २०२१ मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या सर्व प्रकारच्या नुकसानी संदर्भात, खरीप हंगाम २०२० पिक विमा वाटप बाबत सद्यस्थिती, खरीप हंगाम २०२१ पिक विमा तात्काळ मिळण्याबाबत मागणी केली.
अतिवृष्टीमुळे वीज पडून, विजेचा शॉक लागून पुराच्या पाण्यात वाहून मयत झालेल्या नागरिकांना, जनावरांना त्यांच्या नातेवाईकांना तात्काळ रोख मदत मिळावी.

अतिवृष्टीमुळे सर्वच प्रकारच्या पिकांचे नुकसान झालेले आहे.

खरीप पिके, फळबागा, भाजीपाला सर्व प्रकारचे नुकसान झालेले आहे. कुठलाही शेतकरी या मदतीपासून वंचित राहू नयेत.
ग्रामसेवक, कृषी अधिकारी, कृषी साह्ययक यांनी सरसकट नुकसान भरपाई देण्यासाठी शेतकरी बांधवांना मदत करावी.

तालुक्यातील अनेक ठिकाणची रस्ते, पूल वाहून गेले आहेत, त्या पुलांची कामे लवकरात लवकर सुरु करुन नागरिकांना ये जा करण्यासाठी उपलब्ध करून द्यावेत. पावसामुळे साथीचे रोग, आरोग्य विषयक ईतर समस्यांबद्दल उपाययोजना करण्याची विनंती केली.

बीड ते नवगण राजुरी रस्ता तात्काळ दुरुस्ती करणे बाबत PWD यांना निर्देश देण्यात यावेत. तसेच शहरातील मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्डे तात्काळ दुरुस्ती करण्यात यावेत याबाबत सूचना केल्या.⭕

Previous articleवाखारी ते देवळा बससेवा सुरु करण्याची ग्रामस्थां ची मागणी
Next articleऊसाच्या एकरकमी FRP साठी सोलापुरमध्ये सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली रयत क्रांती संघटनेचा धडक मोर्चा.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here