• Home
  • प्रहार जनशक्ती वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

प्रहार जनशक्ती वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

प्रहार जनशक्ती वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

कोल्हापूर : यळगूड ता.कागल येथे प्रहार जनशक्ती कोल्हापूर टीम वंदनीय राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली “रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा” हे ब्रिद वाक्य घेऊन मोफत रुग्ण तपासणी शिबिराचे आयोजन आज यळगुड गावामध्ये करण्यात आले होते.
यावेळी उपस्थित कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जयराज कोळी , कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष दगडू माने , माधुरी मेथरे मॅडम, हातकणंगले तालुका युवक अध्यक्ष अनिस मुजावर , हातकणंगले तालुका कार्यध्यक्ष अभय शिंदे, हातकणंगले सचिव वैभव झुजार, हुपरी शहर अध्यक्ष अनिल गावडे, शीतल कोळी ,आणि यळगुड गावातील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युवा मराठा न्युज नेटवर्क .

anews Banner

Leave A Comment