राजेंद्र पाटील राऊत
आष्टी येथे भाजपा पदाधिकारी,शक्ती केन्द्र प्रमुखांची आष्टी-ईल्लुर जि.प.क्षेत्राची बैठक संपन्न
20 फेब्रुवारी,2022 ला आष्टी-ईल्लुर जि.प.क्षेत्राचा कार्यकर्ते मेळावा गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
प्रकाश गेडाम, प्रदेश सरचिटणीस, भाजपा ST मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश यांच्या अध्यक्षतेखाली आष्टी येथे आष्टी-ईल्लुर जि.प.क्षेत्रातील भाजपा जिल्हा पदाधिकारी,सरपंच, उपसरपंच, शक्ती केन्द्र प्रमुख,बुथ प्रमुख यांची बैठक घेण्यात आली
प्रत्येक जि.प.क्षेत्र निहाय 1 बुथ 30 सदस्य रचणा तयार करने,5 बुथ करीता 1 शक्ती केन्द्र प्रमुख तयार करुन बुथ व शक्ती केन्द्रावर वाट्सअप ग्रुप तयार करने,जि.प.क्षेत्र प्रमुख, शक्ती केन्द्र प्रमुख यानी जि.प मधिल प्रत्येक बुथ वर प्रवास करुन बुथ रचना,आदिवासी बुथ रचना,मायक्रो डोनेशन अभियान राबविने, व आष्टी-ईल्लुर जि.प.क्षेत्राचा कार्यकर्ता मेळावा 20 फेब्रुवारी ला आष्टी येथे दुपारी 11.00 ते 3.00 वा.आयोजित केला आहे.भाजपा पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, शक्ती केन्द्र प्रमुख, बुथ प्रमुख, सदस्य, आघाडी पदाधिकारी यानी उपस्थित राहावे आसे नियोजन करण्यात आले
यावेळी श्री मनमोहन जी बंडावार,मा.उपसभापती प.स.चामोर्शी. श्री धर्मप्रकाशजी कुकुडकर,जिल्हा अध्यक्ष, भाजपा SC,मोर्चा, गडचिरोली. नंदाताई कुलसंगे,सरपंच, ईल्लुर. श्री मधुकर जी दुमनवार,उपसरपंच तथा बुथ प्रमुख. श्री प्रकाश जी बोबाटे,श्री प्रशांतजी तडोधिकर,विलास जी ऐन्दडवार,शक्ती केन्द्र प्रमुख, श्री वसंतजी रेनेवार,बुथ प्रमुख, श्री विजयजी आत्राम, बुथ प्रमुख. वतीशजी चाहारे,बुथ प्रमुख उपस्थित होते