Home नांदेड उमरी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे कागदी घोडे न नाचवता तात्काळ सरकारने...

उमरी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे कागदी घोडे न नाचवता तात्काळ सरकारने मदत करावी – युवा जिल्हाउपाध्यक्ष मराठा मावळा संघटना-कैलास पाटील कदम भायेगावकर.

251
0

राजेंद्र पाटील राऊत

उमरी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे कागदी घोडे न नाचवता तात्काळ सरकारने मदत करावी –
युवा जिल्हाउपाध्यक्ष मराठा मावळा संघटना-कैलास पाटील कदम भायेगावकर.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
उमरी तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून काही भागात ढगफुटी दृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे
गोदाकाटच्या सर्व गावात मोठे नुकसान नुकसान झाले आहे भायेगाव राहाटी मनुर बोळसा इज्जगाव बरेच गावाचा आजुन पण संपर्क तुटुन आहे त्यामुळे नागरीकाना खुप ञास होत आहे भायेगाव येथील हळद सोयाबीन कापून ज्वारी तुर मुग ऊस मिरची फुले आधी शेती सर्व प्रकारच्या पिका या अतिवृष्टीमुळे उध्वस्त झाले आहे शेतकऱ्यांच्या हाताला आलेले पीक अक्षरशा भुईसपाट झालेली आहे संपूर्ण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात परतिची अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे नदीकाठावरील तसेच नाल्याच्या काठावरील असलेल्या जमिनी चे पीक अक्षरशा खरडून जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरीही प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर पंचनामे न करता कागदी घोडे न नाचवता शेतकऱ्यांना लवकरात लवकर शासनानी एकरी 50 हजार रुपयांची मदत करावी. बळीराज्याला सहकार्य करावी अशी विनंती.. युवा जिल्हाउपाध्या मराठा मावळा संघटना. कैलास पाटील कदम भायेगावकर
यांनी केली आहे.

Previous articleसर्व्हर डाऊन- फेसबुक,व्हाँटसअप आणि इस्टांंग्राम सहा तासाने सेवा सुरु;गैरसोयीबद्दल कंपनीने मागितली वापरकर्त्याची माफी!
Next articleडोंबिवली देसले पाडा येथील ज्वेलर्स वर दरोडा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here