Home मुंबई डोंबिवली देसले पाडा येथील ज्वेलर्स वर दरोडा

डोंबिवली देसले पाडा येथील ज्वेलर्स वर दरोडा

260
0

राजेंद्र पाटील राऊत

डोंबिवली देसले पाडा येथील ज्वेलर्स वर दरोडा

कैलास पाटील ठाणे जिल्हा प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क

डोंबिवली मधील देसलेपाडा येथील राखी ज्वेलर्स वर अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने दुकानाचे शटर कापून आत प्रवेश करून सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम चोरी करण्यात आली या परिसरात झालेली ही पाचवी घटना असून व्यापारी वर्गात दहशतीचे वातावरण पसरले आहे

डोंबिवली मधील देसले पाडा या भागात काल रात्री अज्ञात चोरट्यांनी गॅस कटर चा वापर करून सोनाराच्या दुकानाचे शटर अक्षरशः कापून टाकले व आत प्रवेश करून सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम याची चोरी करून पोबारा केला
सदरील घटने मुळे परिसरातील व्यापारी वर्गात व नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे पोलीस प्रशासन नक्की काय करतो आहे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे आत्तापर्यंत पाच वेळा अश्याप्रकरे चोरी करण्यात आली असून पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here