Home आंतरराष्ट्रीय सर्व्हर डाऊन- फेसबुक,व्हाँटसअप आणि इस्टांंग्राम सहा तासाने सेवा सुरु;गैरसोयीबद्दल कंपनीने मागितली वापरकर्त्याची...

सर्व्हर डाऊन- फेसबुक,व्हाँटसअप आणि इस्टांंग्राम सहा तासाने सेवा सुरु;गैरसोयीबद्दल कंपनीने मागितली वापरकर्त्याची माफी!

410
0

राजेंद्र पाटील राऊत

सर्व्हर डाऊन- फेसबुक,व्हाँटसअप आणि इस्टांंग्राम
सहा तासाने सेवा सुरु;गैरसोयीबद्दल कंपनीने मागितली
वापरकर्त्याची माफी!
(ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क)
सोमवारी रात्री संपूर्ण जगभरातील फेसबुक,व्हाँटसअप,आणि इस्टाग्रामचे सर्व्हर अचानक डाऊन झाले. रात्री ९.१५ वाजता तिघे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे त्यामुळे फेसबुक,व्हाँटसअप,इस्टाग्राम वापरकर्त्याना मोठ्या परेशानीला सामोरे जावे लागले.तब्बल सहा तासापर्यत या तिघाही सेवाचा लाभ नेटक-यांना घेता आला नाही.
रात्री साडेचार वाजता फेसबुकने एक टवीट करुन वरील सेवा पुन्हा सुरु झाल्याची माहिती दिली.याबरोबरच कंपनीने नेट वापरकर्त्याना झालेल्या गैरसोयीबद्दल माफी मागितली आहे.महत्त्वाची गोष्ट हि आहे की,रात्री ९.१५ वाजेपासून कुठलेही मँसेज येत जात नसल्यामुळे नेटक-यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

Previous articleशहीद जवान निलेश धांडे यांचे पार्थिवावर वरुर जऊळका येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Next articleउमरी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे कागदी घोडे न नाचवता तात्काळ सरकारने मदत करावी – युवा जिल्हाउपाध्यक्ष मराठा मावळा संघटना-कैलास पाटील कदम भायेगावकर.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here