Home आंतरराष्ट्रीय इजिप्तच्या गिजा शहरात चर्चला भीषण आग

इजिप्तच्या गिजा शहरात चर्चला भीषण आग

316

आशाताई बच्छाव

IMG-20220814-WA0059.jpg

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: इजिप्तच्या गिजा शहरातील चर्चला भीषण आग! इजिप्त देशाच्या गिजा शहरातील चर्च ला भीषण आग लागली. त्या आगीत पूर्ण चर्च भस्मसात झाले. त्या चर्चमध्ये ५००० हजार लोक प्रार्थना साठी उपस्थित राहिले होते. प्रार्थना करत असताना ही आग लागल्याने हे नागरिक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावू लागले व बाहेर पडण्याच्या प्रयत्न करू लागले असताना काही नागरिक चेंगराचेंगरी मध्ये तर काही नागरिक त्या आगी मध्ये मध्ये होरपळून जागीच मृत्यू झाले. मृतांमध्ये 41 जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यामध्ये 35 लहान मुले आहेत इतर 55 जण जखमी आहेत .ही आग कशी लागली याच्या पाठीमागे काही घातपात आहे का त्याच्या चौकशीसाठी गिजा शहरातील पोलिसांनी चौकशीचे आदेश दिली आहेत.

Previous articleपिंगळवाडे तील प्रत्येक घर सजले तिरंगा ध्वजाने
Next articleअन्यथा मराठा समाज शांत बसणार नाही?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.