राजेंद्र पाटील राऊत
कळवण,(बाळासाहेब निकम प्रतिनिधी युवा मराठा न्युज) कै. लक्ष्मीबाई देवरे विद्यालय,दहीवड तालुका देवळा जिल्हा नाशिक.
या विद्यालयातील शिक्षक श्री प्रदीप शांतीलाल राऊत रा ढेकाळे तालुका ?कळवण गावाचे भुमी पुञ यांना साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार 2021यावेळी प्रमुख उपस्थितीत मा डाॅक्टर सोनखासकर मॅडम,मा.श क कापडणीस,गवळी मॅडम,एस के सावंत सर,गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा सुरेश पवार साहेब,नोप्रॉब्लेमचे संपादक श्री नंदकिशोर शेवाळे,गिरणा गौरव प्रतिष्ठान चे सदस्य श्री शिवाजी कोल्हे,केदाभाऊ महीरे. या शाळेचे चेअरमन मा.श्री प्रशांत (दादा)देवरे व कै लक्ष्मीबाई देवरे विद्यालयाचे मुख्याध्यापक व शाळेतील शिक्षक,शिक्षिका व सवॅ विद्यालयातील कमॅचारी उपस्थित होते. व माझे दैवत म्हणजेच माझे आई ,वडील ,माझी पत्नी या विद्यालयातील शिक्षिका सुनिता राऊत,भाऊ ,वहिनी साहेब,तसेच माझे बहीण मेहुणे व माझे गावातील नातेवाईक मिञपरीवार मोठ्या संख्येने उपस्थित होते तरी मला या सानेगुरुजी आदशॅ शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल माझ्या शाळेचे चेअरमन व मुख्याध्यापक व त्यांचे सहकारी शिक्षक शिक्षिका व कमॅचारी व माझे दैवत म्हणजेच माझे आई वडील यांच्या आशिवार्दाने पुरस्कार मिळाल्याबद्दल आभारी आहे.