Home माझं गाव माझं गा-हाणं शिक्षक प्रदीप राऊत यांना पुरस्कार प्रदान

शिक्षक प्रदीप राऊत यांना पुरस्कार प्रदान

418

राजेंद्र पाटील राऊत

कळवण,(बाळासाहेब निकम प्रतिनिधी युवा मराठा न्युज)                                                                                        कै. लक्ष्मीबाई देवरे विद्यालय,दहीवड तालुका देवळा जिल्हा नाशिक.
या विद्यालयातील शिक्षक श्री प्रदीप शांतीलाल राऊत रा ढेकाळे तालुका ?कळवण गावाचे भुमी पुञ यांना साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार 2021यावेळी प्रमुख उपस्थितीत मा डाॅक्टर सोनखासकर मॅडम,मा.श क कापडणीस,गवळी मॅडम,एस के सावंत सर,गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा सुरेश पवार साहेब,नोप्रॉब्लेमचे संपादक श्री नंदकिशोर शेवाळे,गिरणा गौरव प्रतिष्ठान चे सदस्य श्री शिवाजी कोल्हे,केदाभाऊ महीरे. या शाळेचे चेअरमन मा.श्री प्रशांत (दादा)देवरे व कै लक्ष्मीबाई देवरे विद्यालयाचे मुख्याध्यापक व शाळेतील शिक्षक,शिक्षिका व सवॅ विद्यालयातील कमॅचारी उपस्थित होते. व माझे दैवत म्हणजेच माझे आई ,वडील ,माझी पत्नी या विद्यालयातील शिक्षिका सुनिता राऊत,भाऊ ,वहिनी साहेब,तसेच माझे बहीण मेहुणे व माझे गावातील नातेवाईक मिञपरीवार मोठ्या संख्येने उपस्थित होते तरी मला या सानेगुरुजी आदशॅ शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल माझ्या शाळेचे चेअरमन व मुख्याध्यापक व त्यांचे सहकारी शिक्षक शिक्षिका व कमॅचारी व माझे दैवत म्हणजेच माझे आई वडील यांच्या आशिवार्दाने पुरस्कार मिळाल्याबद्दल आभारी आहे.

Previous articleनांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे मुखेड देगलूर तालुक्यातील शेत पिकाचे नुकसान व गावातील घरी पडले तत्काळ पंचनामे करा.
Next articleनिसर्ग प्रेमींनी केला समुद्र किनारा स्वच्छ.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.