Home नांदेड नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे मुखेड देगलूर तालुक्यातील शेत पिकाचे नुकसान व गावातील...

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे मुखेड देगलूर तालुक्यातील शेत पिकाचे नुकसान व गावातील घरी पडले तत्काळ पंचनामे करा.

188

राजेंद्र पाटील राऊत

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे मुखेड देगलूर तालुक्यातील शेत पिकाचे नुकसान व गावातील घरी पडले तत्काळ पंचनामे करा.
छावा छात्रवीर सेना नांदेड जिल्हा प्रमुख अच्युत पाटील उंद्रीकर

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड जिल्ह्यातील गेल्या पंधरा दिवसापासून आज पर्यंत सतत पाऊस मुसळधार पडत असल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील देगलूर तालुक्यातील शेतीच्या पिकाचे सोयाबीन. कापूस तूर पिकाचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असून तसेच उडीत काढलेले ठिकाणी गोळा करत असताना पाणी जाऊन वाहून गेली त्यामुळे शेतकरी कोलमडला आहे तसेच अतिवृष्टी व कोरोना दुहेरी संकट उभे राहिले म्हणून जिल्हाधिकारी साहेबांनी अशा परिस्थितीमध्ये शेतक-यांच्या पाठीशी उभे राहावे लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे करून त्यात त्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी मिळवून द्यावेत अशा पद्धतीची मागणी व पीक विमा ऑनलाईन ची पद्धत बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचे अजून जास्त नुकसान होत आहे तरी ते तरी चालू करावे अशी निवेदनाद्वारे मागणी केली नाही झाल्यास छावा क्षात्रवीर सेनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला
नांदेड जिल्हा प्रमुख अच्युत पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन दिले.

Previous articleमुखेड तालुक्यात अतिवृष्टी 1 कार तर 04 इसम वाहून गेले एकाला अथक परिश्रमाने वाचविण्यात यश – तालुका जलमय अनेक छोटे- मोठे तलाव ओवरफ्लो पिके आडवी
Next articleशिक्षक प्रदीप राऊत यांना पुरस्कार प्रदान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.