Home मुंबई समता विचार प्रसारक संसस्था व झेप तर्फे NAPM च्या मदतीने मध्यप्रदेश ग्वालीयर...

समता विचार प्रसारक संसस्था व झेप तर्फे NAPM च्या मदतीने मध्यप्रदेश ग्वालीयर येथे रात्री १.३० वाजता पेशन्टला प्लाझ्मा ची मदत 🛑

143
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 समता विचार प्रसारक संसस्था व झेप तर्फे NAPM च्या मदतीने मध्यप्रदेश ग्वालीयर येथे रात्री १.३० वाजता पेशन्टला प्लाझ्मा ची मदत 🛑
✍️ ठाणे 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

ठाणे:- ⭕कोरोना विषाणूच्या प्रादूर्भाव मोट्या प्रमाणात होत असताना गेल्यावर्षी आलेल्या ह्या कोरोनानी माणसाच्या जीवनाचं हालहाल करून सोडलं आहे त्यात गेल्यावर्षी अन्न पाण्याची सोय नसतानी लोकांनी आपल्या परीने जीवन घालवले व त्यात संस्थेने ही हात पुढे घेत लोकांना अन्न पाण्यासाची सोय केली पण आता हळूहळू आपण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सरकत तिसऱ्या लाटेकडे निघालो आहोत पण ह्या वर्षी कोरोना विषाणू ने तर थयमान घातला आहे आता तर नागरिकांच्या आरोग्या वर घाव घालीत हा कोरोना विषाणू वाढताना दिसत आहे.सध्या ठाण्यात कोरोना विषाणूला हरविण्यासाठी संस्थे तर्फे अनेक प्रकारे मदत केली जात आहे जस की रेमडिसिव्ही व टॉलेझीम इंजेक्शन, बेड,ऑक्सिजन घरी व हॉस्पिटलमध्ये , लोकांना कोरोनाची मनातील भीती घालवण्यासाठी समुउपदेशन, प्लाझ्मा, रक्तदान आशा अनेक प्रकारे काम चालत आहे.

आता पर्यंत आपण नॉर्मल पेशन्ट रक्तदान १० जणांना मिळालं, प्लाझ्मा दान करणारे 35 जन पुढे आले आपण कोरोना पोजिटिव्ह जे पेशन्ट आहे १०५ जणांचे प्राण वाचवू शकलो हॉस्पिटलमध्ये २६ लोकांना बेड उपलब्ध केले. अंबुलन्स ची ६ जणांना मदत इंजेक्शन ची २४ जणांना मदत करण्यात आली आता सरकारच्या नियमानुसार सध्या लोकांना गाईड करीत आहोत.तसाच एक sms आला की रात्री 11 च्या सुमारास आला ग्वालीयर मध्यप्रदेश ( mp ) येथे एका पेशन्टला प्लाझ्मा ची मदतीची गरज आहे.

नंतर कॉल आला आम्ही मध्यप्रदेश बोलतोय आम्हला आमच्या आईसाठी प्लझमची गरज आहे आपण दयल का ? खुप रडत होते मी म्हटलं आपण प्रयत्न करू वेळेचा विलंब न करता. मी लगेच माझ्या संपर्कातील NAPM चे कार्यकर्ते गुडी ह्यांना कॉल केला त्यांनी MP मध्ये कार्यकर्त्यांशी संपर्क करून ग्वालीयर मध्ये लवकर प्लझ्मा हवा असे सांगत त्या पेशन्ट च्या मुलीला कॉल करून धीर दिला व रात्री १.३० वाजता त्याना प्लाझ्मा उपलब्ध झाला नंतर त्याचे टेस्टिंग करीत व लॅब मध्ये कोणी नसल्यामुळे त्याना दुपारी 1.30 च्या सुमार प्लाझ्मा पेशन्टला दिला गेला आणि जी पेशन्ट ची ऑक्सिजन लेव्हल कमी झाली होती ती वाढली व NT स्कोर वाढला आणि ते सुखरूप आहे असं फोन वर मला त्यानी मला कळवलं.

आशा पद्धतीने आपण त्याना प्लाझ्माची मदत केली.
कोरोनातून मुक्त झालेल्या सर्व पेशन्टला कोरोना वारीयर्स ना विनंती आहे की आपण पुढे येऊन प्लझ्मा दान करावे एकदा केला की 2 जणांचे प्राण वाचवू शकता असे तीन महिन्यात 6 वेळा प्लाझ्मा दिला की 12 जणांचे आपण जीव वाचवू शकता.⭕

Previous articleCovid-19 अद्याप एकही डोस नाही मिळाली शिक्षक
Next articleरत्नागिरी येथील छावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here