Home पश्चिम महाराष्ट्र Covid-19 अद्याप एकही डोस नाही मिळाली शिक्षक

Covid-19 अद्याप एकही डोस नाही मिळाली शिक्षक

125
0

राजेंद्र पाटील राऊत

Covid-19 अद्याप एकही डोस नाही मिळाली शिक्षक
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.

युवा नेते शंभूराजे जयवंतराव जगताप :-
जि. सोलापूर, ता.करमाळा covid-19 अध्याप एकही डोस न मिळालेले शिक्षक.
covid-19 या महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने शिक्षकांना जी कामे नेमून दिली, ती सर्व कामे शिक्षक प्रामाणिकपणे पार पाडीत आहेत. परंतु कामाच्या वर्कलोड मुळे काही शिक्षक अद्यापही लस घेऊ शकले नाहीत. परिणामी शिक्षकांच्या व त्यांच्या परिवाराच्या जीवाला धोका निर्माण झाला असून, लवकरात लवकर शासनाने या सर्व शिक्षकांना लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शंभूराजें, जिल्हाधिकारी शंभरकर, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे, करमाळ्याचे विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांच्याकडे निवेदन देऊन 112 शिक्षकांची यादी, नावा सहित दिली. करमाळा तालुक्यातील बर्‍याच गावात अध्याप लस पोहोचली नाही व कमी संख्येत आहे. यांच्यामुळे लोकात गोंधळ निर्माण होत आहे. परिणामी P.H.C. च्या आधिकारी व कर्मचारी यांच्यावर दबाव येत आहे. यासाठी करमाळा तालुक्यातील लसींची संख्या वाढवून द्यावी अशी मागणी शंभूराजेंनी केली.

Previous articleकोरोना काळात के.बी.एच.च्या विद्यार्थ्यांचे अनोखे उतरदायीत्व!
Next articleसमता विचार प्रसारक संसस्था व झेप तर्फे NAPM च्या मदतीने मध्यप्रदेश ग्वालीयर येथे रात्री १.३० वाजता पेशन्टला प्लाझ्मा ची मदत 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here