राजेंद्र पाटील राऊत
तांदळी येथे भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती साजरी
मुखेड ( संग्राम पाटील वडजे तांदळीकर शहर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- तालुक्यातील मोजे तांदळी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी covid-19 नियमाचे पालन करून मिरवणूक न काढता दिनांक 29 /4 /20 21रोजी सकाळी साडेआठ वाजता धम्मा पिठावर अभिवादन वंदना व ध्वजारोहण जयश्री दिगंबर शिरसाठे ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते करण्यात आला व प्रतिमेचे पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले गावातील मान्यवर एस जी शिरसाटे गुरुजी लक्ष्मण सोनकांबळे गौतम शिरसाठे राजू शिरसाठे इंजिनीयर दयानंद गायकवाड इंजिनीयर श्याम शिरसाठे भैय्यासाहेब शिरसाठे इंजिनीयर पवनराज शिरसाठे बालाजी वाघमारे सुभाष गायकवाड रामजी शिरसाठे वैभव विठ्ठल शिरसाठे साईनाथ गायकवाड गोविंद घाटे रमाबाई शिरसाठे विजयमाला शिरसाठे भाग्यश्री शिरसाठे सुमेध शिरसाठे मान्यवर उपस्थित होते