Home नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेतून शेतकऱ्यांना अतिवृष्टीची पी एम किसान योजनेचे पैसे वेळेवर मिळेना=...

जिल्हा मध्यवर्ती बँकेतून शेतकऱ्यांना अतिवृष्टीची पी एम किसान योजनेचे पैसे वेळेवर मिळेना= खातेदारांना एटीएम द्या वैभव पाटील राजूरकर

220

राजेंद्र पाटील राऊत

जिल्हा मध्यवर्ती बँकेतून शेतकऱ्यांना अतिवृष्टीची पी एम किसान योजनेचे पैसे वेळेवर मिळेना= खातेदारांना एटीएम द्या
वैभव पाटील राजूरकर
मुखेड,(संग्राम पाटील वडजे तांदळीकर शहर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)                     जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतो त्याचप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती बँक झाली पाहिजे गेल्या चार महिन्यापासून अतिवृष्टी व्यवहार झाली पण अल्फाबेट मुळे इंग्रजी वर्णमाला अनुसार वाटप सुरू झाले त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळेना त्यासाठी शेतकऱ्यांना एटीएम कार्ड द्यावीत अशी मागणी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष वैभव पाटील राजूरकर यांनी केली मुखेड जिल्हा मध्यवर्ती बँक ही मुख्य शाखा आहे तालुक्यातील सर्रास 32 गाव या शाखेला आहेत अतिवृष्टी ची रक्कम बँकेत जमा होते खाते ची संख्या जास्त आहे मात्र कर्मचारी कमी आहे अनेकदा सर्वर डाऊन चा प्रॉब्लेम येत असतो त्यामुळे वाटप प्रक्रियाही अतिशय ताटकळत बसावे लागते कधी ए पासून तर कधी झेड पासून उलट्या क्रमाने अनुदान वाटप केले जाते चार चार महिने वाटप सुरू असते त्यामुळे वेळेवर शेतकऱ्यांना अनुदान मिळत नाही शासनाच्या हेतू शेतकऱ्यांना वेळेवर मदत होत नाही यासाठी एटीएम द्यावेत जेणेकरून शेतकऱ्याची परशाने होणार नाही शिवाय वेळेवर अनुदान मिळेल अशी मागणी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील राजूरकर यांनी केले

Previous articleखासदार विखेंना जिल्हाधिकारीच पाठीशी घालत आहेत – न्यायालयाने व्यक्त केली नाराजी
Next articleतांदळी येथे भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती साजरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.