• Home
  • सुंदरबाई नागोराव कांबळे यांचे वृद्धापकाळाने दुखःद निधन.

सुंदरबाई नागोराव कांबळे यांचे वृद्धापकाळाने दुखःद निधन.

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210403-WA0068.jpg

 

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

कै.सुंदरबाई नागोराव कांबळे, वय ६८ वर्ष, रा.बेटमोगरा ता.मुखेड जि.नांदेड यांचे दि. ३ एप्रिल २०२१ रोज शनिवारी दुपारी एक वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या दि. ४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता.बेटमोगरा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. कै.सुंदरबाई नागोराव कांबळे ह्या अतिशय शांत,संयमी व मनमिळावू स्वभावाच्या होत्या.
कै.सुंदरबाई नागोराव कांबळे ह्या माजी ग्रा.पं.सदस्या सौ.जनाबाई माधव कांबळे यांच्या सासूबाई तर
माधव नागोराव कांबळे,नामदेव कांबळे,हरीदास कांबळे यांच्या मातोश्री होत्या.
त्यांच्या पश्चात तिन मुले,एक मुलगी,सुना,नातू,नाती असा मोठा परिवार आहे.कै.सुंदरबाई कांबळे यांच्या निधनाबद्दल
माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर,धनराज शिवराज पाटील (ग्रा.पं सदस्य),कृ.उ.बा.स.मुखेड चे संचालक दत्तात्रय बालाजी पाटील,मारोती सोपनराव पिटलेवाड (ग्रा.पं.सदस्य),ललीताबाई सोनकांबळे (माजी ग्रा.पं.सदस्या),नयुम दफेदार (सरपंच),खुशाल पाटील (माजी सरपंच),सुरेश नवलेकर (माजी सरपंच),यशवंत सोनकांबळे,रामजी सोनकांबळे (शिक्षक),पत्रकार भारत सोनकांबळे व सोनकांबळे कुटूंबीयांनी शोक व्यक्त केला.

anews Banner

Leave A Comment