• Home
  • शेतकरी बांधवांनो कांदा बाबत सामुहिक चळवळ उभी करा

शेतकरी बांधवांनो कांदा बाबत सामुहिक चळवळ उभी करा

राजेंद्र पाटील राऊत

onion_1575547951.jpg

शेतकरी बांधवांनो कांदा बाबत सामुहिक चळवळ उभी करा
दावल पगारे युवा मराठा न्युज प्रतिनिधी 907575003
नासिक जिल्हात कांदा हे नगदी पीक म्हणून पाहीले जाते परंतु वातावरणातील बदल गारपीट
शासनाचे आडमुठे धोरण यामुळे आज कांदा मातीमोल विकला जात आहे लागण खर्च बियाणातील भेसळ व सलग मार्केट बंद याला उत्तर देण्यासाठी शेतकरी बांधवांनी सामुहिक चळवळ उभी करणं गरजेचं आहे कारण आवक वाढली कि दर आपोआप घसरण होते हे शासन व व्यापारी यांच संगम मत करुन भाव कोसळणे हे कारण आहे जर शेतकरी बांधवांनी सामुहिक चळवळ उभी केली तर
आज आपल्या कडे रांगडा कांदा मोठ्या प्रमाणावर निघत आहे कारण उन्हाळ कांदा म्हणून लागण झाली मात्र पन्नास टक्के कांदा हा लाल निबजला व उन्हाळी फारच कमी प्रमाणात आहे त्या मुळे रांगडा कांदा व उन्हाळ कांदा याला योग्य भाव मिळवुन घेयायचा असेल तर किमान एक महीना तरी उन्हाळ कांदा विकु नका
ऐका महीन्यात रांगडा कांदा संपतो व शेतकरी बांधवांनी सामुहिक चळवळ उभी केली तर दोन पैसे शेतकरी बांधवांच्या पदरात पडतील अन्यथा खर्च निघणे सुद्धा अवघड आहे या साठी शेतकरी बांधवांनी सामुहिक चळवळ उभी करणं गरजेचं आहे

anews Banner

Leave A Comment