• Home
  • कोव्हिड लसिकरणाचे जि.प.सभापती सौ.सुशिलाताई बेटमोगरेकर यांच्या हस्ते लोकार्पण…

कोव्हिड लसिकरणाचे जि.प.सभापती सौ.सुशिलाताई बेटमोगरेकर यांच्या हस्ते लोकार्पण…

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210403-WA0051.jpg

कोव्हिड लसिकरणाचे जि.प.सभापती सौ.सुशिलाताई बेटमोगरेकर यांच्या हस्ते लोकार्पण…
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड तालुक्यातील मौजे बेटमोगरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात
कोव्हिड लसिकरण केंद्राचे जि.प सभापती सौ.सुशीलाताई हणमंतराव पा. बेटमोगरेकर ( सभापती महीला व बालकल्याण, जि.प नांदेड.) यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले यावेळी बेटमोगरा प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.जगदिश कांबळे देगलुरकर,वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.मनिषा भोरे मॅडम,बेटमोगरा जि.प.हायस्कूल चे मुख्याध्यापक भैयरवाड सर,औषध निर्माण अधिकारी सुरेश ढगे, आरोग्य सहाय्यक बाबाराव येलुरे,कनिष्ठ सहाय्यक बालाजी शिंदे, आरोग्य सेविका एस व्ही कुमदाळे, ऐ टी जुंबाड, बी.बी चेरल्लापले, ए.एस गोणारकर,राहुल गवळे,वाहन चालक भानुदास मादाळे, तसेच सेवक जलाल मामा, भारती मामा व गावचे सरपंच ग्रा.प.सदस्य यांच्या सह गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते….

anews Banner

Leave A Comment