• Home
  • सांगन नही पन सांगन वन…. सालानी पुण्याई,पाहुनानी भलाई!

सांगन नही पन सांगन वन…. सालानी पुण्याई,पाहुनानी भलाई!

राजेंद्र पाटील राऊत

Satish-Acharya-sportstarweb-cartoon-1.jpg

सांगन नही पन सांगन वन….
सालानी पुण्याई,पाहुनानी भलाई!
सम्दा दोस्तस्ले कोपरपयथाईन रामराम!
आज बहू दिवस्मान तुमनाशी मनपशीन बोलाईन इच्छा व्हयनी म्हनीसन तुमले एक भारीच व नवलनी गोट सांगस…बात तशी दोन तीन दिन पहलेस्नी शे.मालेगांवजवळला त्या खेडामानला साला सध्या फक्त हवावरच उडाना बाकी राहेल शे.सालानी बातच न्यारी शे.साला म्हणजे सोताले महाराष्ट्रना मंत्रीच समजाले लागी जायेल शे..मंग त्यानामुळे सालाना नावना फायदा पाहुणाले म्हणजे मेहुणाले भी व्हई रायना.सालानी वट अन पाहुणाना थाट!असा किस्सा नेमकाच भटक्यांनी भ्रमंती करणारले पाव्हाले भेटना! आमना धाकल पने तं आमी बठ्ठा बुढास्ना तोंडघाई ऐकं व्हत..वावरात ठिवू नये नाला,अन घरमा ठिवू नही साला! पन त्यानमायनी उपात मारु भो आठे तं पक्कचं उल्ट व्हई गये..सालाना जीववर आते तं पाहुणाले बी.डी.ओ.भी रामराम कराले लागी गया.
म्हनीसन साला मोठ्ठाच वजनदार दखायना.पाहुणाले तं बी.डी.ओ.साहेब सलाम ठोकाले लागी गयी म्हणजे..पाहुणाना आनंद तं आते काही मनमा राहिनाच नही.आंगमजारला कपडा काढीसनच पाहुणा आते नाचाले लागी गया..म्हनीसन आमना खेडामजारला येडा भ्रमंती करी राहिन्ता तव्हळचं हा मसालेदार किस्सा पाया.अन मग आमलेबी वाटाले लागनी.भौ…खरीच बात शे…सालानी पुण्याई अन पाहुणानी भलाई अस म्हणतंस ते काही खोटं नही भौ..

शुभ बोल रे ना-या

anews Banner

Leave A Comment