Home माझं गाव माझं गा-हाणं *मोबाईल वापर करणाऱ्या प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचे सेशन*

*मोबाईल वापर करणाऱ्या प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचे सेशन*

116
0

Anshuraj patil

*मोबाईल वापर करणाऱ्या प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचे सेशन*
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.

आज काल व्यक्तीला या दुनियेत मोबाईलचे वेड लागले आहे . मानस ही मानसा पासून दुरावली जाऊ लागली आहेत ती म्हणजे मोबाईल मुळे,पण मोबाईल वापरात असताना आपल्याला मोबाईलची पूर्णतः माहिती असावी लागते.

1. मोबाइल मधील सर्वात महत्वाचा घटक कोणता? व का?
2. रॅम / इंटरनल मेमरी म्हणजे काय?
3. मोबाइल ला किती रॅम असावी?
4. मोबाइल गरम होणे हँग होणे कशामुळे होते?
5. आपला मोबाइल लोड वर आला आहे हे कसे ओळखणार?
6. नको असणारे बिन कामाचे ॲप कसे ओळखायचे व अन इंस्टॉल कसे करणार?
7. त्रास देणारे नोटिफिकेशन बंद कसे करणार?
8. नवा मोबाइल घेताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा?
9. मोबाईलचे रँकिंग कसे बघता येईल ?
10. कॅमेरा व मेगा पिक्सल हे नाते काय? माझ्या मित्राच्या मोबाइल चा कॅमेरा कमी पिकसेल चा असून सुद्धा चित्र माझ्या मोबाइल पेक्षा स्पष्ट कसे ?
11. फ्रॉड कॉल व फ्रॉड मेसेज कसे ओळखावे?
12. विविध ॲप मधील ऍड ब्लॉक कशा कराव्यात?
13. मोबाईल मधील जंक फाइल्स आणि व्हायरस क्लीन कसा करावा? या सर्व बाबी आपल्याला माहिती असाव्यात

Previous articleसांगन नही पन सांगन वन…. सालानी पुण्याई,पाहुनानी भलाई!
Next article*तीन पिढ्यांचा वाद मिटवून तयार केला रस्ता टेंभुर्णी*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here