• Home
  • *तीन पिढ्यांचा वाद मिटवून तयार केला रस्ता टेंभुर्णी*

*तीन पिढ्यांचा वाद मिटवून तयार केला रस्ता टेंभुर्णी*

*तीन पिढ्यांचा वाद मिटवून तयार केला रस्ता टेंभुर्णी*
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.

: तीन पिढ्यांचा रस्त्याचा वाद मिटविल्यानंतर जल्लोष करताना सापटणे ग्रामस्थ .

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुका
टेंभुणी : सापटणे येथे तीन पिढ्यांपासून असलेला रस्त्याचा वाद माजी उपसभापती बंडू ढवळे व तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या त्रास मध्यस्थीने मिटवून रस्ता तयार करण्यात विजयी आला . एका दिवसात जेसीबीने रोजी रस्ता पूर्ण झाल्याने या परिसरातील काशीद नागरिकांतून अभिनंदन करण्यात येत यांना आहे . गावागावात रस्त्यांवरून भांडणे बंडू ढवळे , पुणे येथील उद्योगपती विठ्ठल प्रत्यक्ष कामास सुरुवात केली . यावेळी होतात . रस्त्याविना प्रगती नाही हे माहीत ढवळे हे अपवाद ठरले आहेत . पण सापटणेतील भीमराव , जनार्धन माणिक असूनही सर्वत्र रस्ते अडवाअडवाचे यातून मार्ग काढून रस्त्याचा प्रश्न मार्गी ढवळे , नागनाथ ढवळे , बाजीराव राजकारण केले जाते . मात्र याला लावला . तहसीलदार राजेश चव्हाण ढवळे , पांडुरंग ढवळे , अमोल ढवळे व सापटणे गावातील माजी उपसभापती यांच्या हस्ते जेसीबीचे पूजन करून परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते .

anews Banner

Leave A Comment