Home Breaking News *कोव्हिड संकटामुळे नांदेड जिल्ह्यातील सर्व भुमीहिन, शेतमजूर दिव्यांगानी जमीन हक्कासाठी 23 मार्च...

*कोव्हिड संकटामुळे नांदेड जिल्ह्यातील सर्व भुमीहिन, शेतमजूर दिव्यांगानी जमीन हक्कासाठी 23 मार्च २१ च्या धरणे आंदोलनात सर्वानी सहभागी होऊ नये फक्त चार कार्यकर्ते आंदोलन करावे असे आवाहन … चंपतरा़व डाकोरे पाटिल*

102
0

*कोव्हिड संकटामुळे नांदेड जिल्ह्यातील सर्व भुमीहिन, शेतमजूर दिव्यांगानी जमीन हक्कासाठी 23 मार्च २१ च्या धरणे आंदोलनात सर्वानी सहभागी होऊ नये फक्त चार कार्यकर्ते आंदोलन करावे असे आवाहन … चंपतरा़व डाकोरे पाटिल*
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड
अखिल भारतीय किसान मजदूर सभा व दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र यांच्या वतीने
नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयावर एक दिवसीय शहिद दिनी दि २३ मार्च २१ रोजी जमीन हक्कासाठी व दिव्यांगाच्या अनेक प्रश्नासाठी आयोजित करण्यात आलेल्या धरणे आंदोलनात सर्व जनतेची कोव्हिड संकटात व शासनाच्या नियमाचे पालन करून फक्त मोजकेच चार कार्यकर्ते प्रत्येक तहसिल कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात येणार असून जनतेनी व कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलनात सहभागी होऊ नये नियमाचे उल्लंघन करू नये असे आव्हान अशोक घायाळे,चंपतराव डाकोंरे रंगनाथ भालेराव, ज्ञानेश्वर नवले,
रामकिसन कांबळे, सोपान नरहरे,शिवाजी चव्हाण,राहुल सोनुले, बळीराम गऊलवार,राजु, कांबळे, जयसिंगराव एकलारेकर, बालाजी होनपारखे, प्रेमसिंग चव्हाण, राजु शेरकुरवार राहुल सोनुले,शेख हानिफ, गजानन हंबर्डे, बालाजी राठोड, गजानन वंहिदे, श्रीनिवास संजय, तांडरेवार तुकाराम, अंकुश खिलारे, आदींच्या वतीने करण्यात आले आहे व प्रसिध्दी पञक देण्यात आले.

Previous article*तीन पिढ्यांचा वाद मिटवून तयार केला रस्ता टेंभुर्णी*
Next articleजिल्हयातील सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट व सार्वजनिक सभागृहे येथे धुलीवंदन कार्यक्रमास मनाई चे आदेश
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here