• Home
  • सटाणा शहरातील पारलेचे एजन्ट राधेश्याम एजन्सीवर आज अजमिर सौंदाणे येथील जगदीश रामदास बधान यांनी गुन्हा दाखल

सटाणा शहरातील पारलेचे एजन्ट राधेश्याम एजन्सीवर आज अजमिर सौंदाणे येथील जगदीश रामदास बधान यांनी गुन्हा दाखल

*सटाणा शहरातील पारलेचे एजन्ट राधेश्याम एजन्सीवर आज अजमिर सौंदाणे येथील जगदीश रामदास बधान यांनी गुन्हा दाखल
केला आहे*.सटाणा,(जयवंत धांडे प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-
पारलेची मागणी केल्यावर इतर कंपनीचा माल घ्या तरच पारले मिळेल असा फंडा वापरणार्‍या
ह्या एजन्ट विरोधात तालुक्यातील बहुतेक किरकोळ दुकानदारांच्या
मनात गदगद होत होती. शेवटी आज ह्या परिस्थितीच्या विरोधात जगदीश बधान यांनी आवाज उठवला. सुरूवातीला पारलेची मागणी केल्यावर पारले मिळणार नाही! तुला काय करायचे ते कर
आम्ही कोणाला घाबरत नाही यावरुन झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर शेवटी
हात घाईवर येऊन शिवीगाळपर्यंत पोचले . शेवटी जगधीश बधान यांनी सटाणा पोलीसांत
राधेश्याम एजन्सीविरोधात गुन्हा दाखल केला. काही वेळातच दोघेही ततार बंधूंना अटक केली आहे .पुढील तपास पोलीस निरीक्षक गायकवाड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सटाणा पोलीस करत आहेत.

anews Banner

Leave A Comment