राजेंद्र पाटील राऊत
(लखमापुर प्रतिनिधि श्री दावल पगार युवा मराठा न्यूज ) बागलाण पुर्व भागात वादळी वार्यासह जोरदार पाउस
बागलाण तालुक्यात वादळी वारा व गारपीठ सह पावसाची सुरुवात ऐन दीपावली सनाच्या वेळी सलग आठ दीवस पाउस तालुक्यात होता
शेतकर्यांच्या हातातोंडीशी आलेले पिके शेतातच सडुन गेली होती व शासनाने पंचनामे करुण घेतले मात्र आजुन शेतकर्याला मिळालेली लगेच दुसरा आघात शेतकर्यावर कोसळला असुन अवकाळी पाऊस गारपिठ वादळी वारे यांने बागलाण तालुक्यातील शेतकरी पुर्णपणे हवालदील झाला असुन चालु हंगामात गहु कांदा काढणीवर आला आसताना हातातोंडीशी आलेला घास तो सुद्धा आत्ता संपल्यात जमा आहे शेतकरी पुर्ण पणे उद्धवस्त झाला असुन पुन्हा कोरोना संकट विजमंडळाची विजवसुली निसर्गाची अवकुर्पा
या आसमानी सुलतानी संकटात शेतकरी पुर्ण होरपळला जात असुन आत्ता तरी शासनाने शेतकर्याला वाचविण्याचे धोरण राबवावे
सरसकट कर्ज विजबिल मुक्त करुण अर्थिक भरघोष साह्य शेतकर्याना करावे अशी मागणी होत आहे