• Home
  • सरपंच पदाचे आरक्षण सोडत २८ व २९ जानेवारीला होणार

सरपंच पदाचे आरक्षण सोडत २८ व २९ जानेवारीला होणार

राजेंद्र पाटील राऊत

सरपंच पदाचे आरक्षण सोडत २८ व २९ जानेवारीला होणार

नांदेड, दि. २२- राजेश एन भांगे

नांदेड जिल्ह्यातील पर पडलेल्या नांदेड, भोकर, हदगाव, किनवट, धर्माबाद, बिलोली, देगलूर व कंधार या तालुक्याचे सरपंच पदाचे आरक्षण कार्यक्रम गुरुवार २८ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११ वा. तसेच अर्धापूर, मुदखेड, हिमायतनगर, माहूर, उमरी, नायगाव खै., मुखेड व लोहा या तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण कार्यक्रम शुक्रवार २९ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११ वा. सर्व संबंधित तालुका मुख्यालयी होणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (सामान्य) शरद मंडलीक यांनी दिली आहे.

anews Banner

Leave A Comment