Home नांदेड महाराष्ट्र पत्रकार संघाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी मुखेडच्या यलकटवार यांची नियुक्ती

महाराष्ट्र पत्रकार संघाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी मुखेडच्या यलकटवार यांची नियुक्ती

315

राजेंद्र पाटील राऊत

महाराष्ट्र पत्रकार संघाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी मुखेडच्या यलकटवार यांची नियुक्ती

नांदेड, दि. २२ – राजेश एन भांगे

महाराष्ट्र पत्रकार संघाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी नामदेव यलकटवार यांची नुकतीच निवड झाली असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र पत्रकार संघाचा नांदेड जिल्ह्यातील पदाधिकारी नरेंद्र येरावार यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्यध्याक्ष व मार्गदर्शक विलासराव कोळेकरांनी निवड दि.२१ जानेवारी २०२१ रोजी मुंबई येथे श्री.नामदेव यलकटवार यांची निवड जाहीर केली. यलकटवार यांच्या निवडीबद्दल त्यांचे खा.हेमंत पाटील,खा.प्रतापराव पाटील चिखलीकर,आ.राम पाटील रातोळीकर,आ.रावसाहेब अंतापुरकर,आ.डाॅ.तुषार राठोड,आ.मोहनराव हंबर्डे,आ.बालाजी कल्याणकर यांच्या भाजपाचे नेते माधव अण्णा साठे , निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी,प्रविण फुलारी,शक्ती कदम,प्रशांत खेडेकर, पांडुरंग बोरगांवकर,दिलीप स्वामी,अंकुश पिनाटे आर्दीसह अनेकांनी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Previous articleनांदेड जिल्ह्यात पाच वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला
Next articleसरपंच पदाचे आरक्षण सोडत २८ व २९ जानेवारीला होणार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.