• Home
  • बिलोली तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी च्या संदर्भात अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण शिबीर संप

बिलोली तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी च्या संदर्भात अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण शिबीर संप

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201227-WA0148.jpg

बिलोली तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी च्या संदर्भात अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण शिबीर संपन्न…
मनोज बिरादार देगलूर प्रतिनिधी
बिलोली तालुक्यात होत असलेल्या 64 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांना तहसीलदार कैलास चंद्र वाघमारे यांनी ईव्हीएम मशीन संदर्भात 26 डिसेंबर 2020 रोजी प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षण दोन सत्रात घेण्यात आले.पहिल्या सत्रात सकाळी केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी क्रमांक 1 व दुसऱ्या सत्रात दुपारी मतदान अधिकारी क्रमांक 2व तीन यांना असे एकूण 900 कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीन कशी हाताळावी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी निवडणूक नायब तहसीलदार आर जी चव्हाण साहेब व नायब तहसीलदार व तहसीलदार साहेब यावेळी उपस्थित होते. आयटीआय सुलतानपूर येथे झालेल्या प्रशिक्षण शिबिरास मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment