Home Breaking News पेठ वडगाव ता हातकणंगले येथील माऊली युवा मंचच्या वतीने कोरोना च्या पाश्वभूमी...

पेठ वडगाव ता हातकणंगले येथील माऊली युवा मंचच्या वतीने कोरोना च्या पाश्वभूमी मुळे सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिर आयोजित केले होते

214
0

पेठ वडगाव ता हातकणंगले येथील माऊली युवा मंचच्या वतीने कोरोना च्या पाश्वभूमी मुळे सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिर आयोजित केले होते

राहुल शिंदे कोल्हापूर ब्युरो चिफ युवा मराठा न्युज नेटवर्क
या शिबिराचे उदघाटन वडगाव नगरीच्या माजी नगराध्यक्षा सौ विद्याताई गुलाबराव पोळ

हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजप-जनसुराज्य चे नेते व जिल्हा परिषद सदस्य दलितमित्र डॉ अशोकराव माने(बापू) यांच्या हस्ते
वडगाव नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला
यावेळी माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक संदीप बाबा पाटील,नगरसेवक गुरुप्रसाद यादव,सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पिसे ,खंडेराव मिरजकर,मंडळाचे अध्यक्ष महेश भोपळे,सर्व मंडळाचे कार्यकर्ते, रक्तदाते पुरुष महिला उपस्थित होत्या,,,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here