Home नांदेड मौजे सावरमाळ ता. मुखेड येथील एका व्यक्तीची विष घेऊन आत्महत्या..

मौजे सावरमाळ ता. मुखेड येथील एका व्यक्तीची विष घेऊन आत्महत्या..

205

राजेंद्र पाटील राऊत

मौजे सावरमाळ ता. मुखेड येथील एका व्यक्तीची विष घेऊन आत्महत्या..


मुक्रामाबाद मुखेड तालुक्यातील मौजे सावर माळ ता. मुखेड येथील तुकाराम नागनाथ आप्पाने वय 44 वर्षे राहणार सावरमाळ येथील असून या व्यक्तीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. सदरील व्यक्तीस नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान दिनांक 24 डिसेंबर 2020 रोजी साडेअकरा वाजता सदर व्यक्तीचा मृत्यू झाला. मुखेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्रामाबाद पोलिसात गुन्हा रजिस्टर नंबर 25 – 2020 सी आर पी सी 174 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास मुक्रमाबाद पोलिस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल गुणाजी सुरनर हे करीत आहेत.

Previous articleEWS मुळे आरक्षण न मिळाल्यास अशोक चव्हाण जबाबदार
Next articleबिलोली तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी च्या संदर्भात अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण शिबीर संप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.