Home Breaking News सटाणा येथे ओ,बी.सी.आरक्षण बचाव समितीचा प्रचंड मोर्चा संपन्न

सटाणा येथे ओ,बी.सी.आरक्षण बचाव समितीचा प्रचंड मोर्चा संपन्न

116
0

सटाणा येथे ओ,बी.सी.आरक्षण बचाव समितीचा प्रचंड मोर्चा संपन्न सटाणा( जगदिश बधान यांजकडून)-ओ.बी.सी. बचाव समिती नाशिक जिल्हाध्यक्ष जगदिश कोठावदे, सचिनजी राणे नाशिक, संजय खानकरी,समको चेअरमन कै- लास येवला, श्रीधर कोठावदे, योगेश अमृतकर, निलेश भाऊ डांगसौंदणे, डॉ. व्ही के येवळकर,जयवंत येवला, जगदिश बधान अजमिर सौंदणे,भारत खैरनार, वैभव गांगुर्डे, नितीन बधान, बापू अमृतकर, सुहास बधान, दिलीप येवला, प्रशांत कोठावदे, मनोज पिंगळे, भास्करराव अमृतकर, गुलाब कोठावदे, राजेंद्र खानकरी,हर्षल नेरकर, संदीप नेरकर, यशवंत कात्रे,सुरेश बागड, सतीश गोसावी,डॉ, दौलतराव गांगुर्डे, यशवंत येवला, पंकज ततार, जिभाऊ खेरनार वटार,महेश येवला,संजय अमृतकर, विजय दण्डगव्हाळ,आदींसह बहुसंख्य ओबीसी बचाव समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. युवा मराठा न्युज नेटवर्क

Previous article  कोकण ९६ कुळी मराठा प्रतिष्ठान (रजि.) च्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर
Next articleमुखेड तालुक्यातील जाहूर बुथवर पदवीधर मतदान शांततेत पार मतदानाची टक्केवारी 58 .82% इतकी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here