Home बुलढाणा समाज कल्याण कार्यालय ‘रामभरोसे !’ – दिव्यांग लाभार्थी -झिझवतात कार्यालयाचे उंबरठे!

समाज कल्याण कार्यालय ‘रामभरोसे !’ – दिव्यांग लाभार्थी -झिझवतात कार्यालयाचे उंबरठे!

96

राजेंद्र पाटील राऊत

1001526523.jpg

समाज कल्याण कार्यालय ‘रामभरोसे !’ – दिव्यांग लाभार्थी -झिझवतात कार्यालयाचे उंबरठे!
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभागाकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असून कर्मचाऱ्यांचा कारभार ढेपाळला आहे. आज २२ मे रोजी ३ ते साडेचार दरम्यान कार्यालयात एकही कर्मचारी हजर नसल्याने दिव्यांग लाभार्थ्यांना कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागल्याचे चित्र होते.जिल्ह्यातील दिव्यांग लाभार्थी आपल्या विविध
कामासाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण कार्यालयात येत असतात. परंतु समाज कल्याण कार्यालयातच कुणी कर्मचारी दिसून येत नाही. कर्मचारी असले तरी, लाभार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही आणि त्यांची कामे पेंडींग ठेवली जातात, अशी ओरड नेहमीचीच आहे. एकीकडे शासन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गलेलठ्ठ पगार देतो मात्र दुसरीकडे अधिकारी, कर्मचारी कर्तव्याबद्दल अनास्था दाखवत असतील तर लाभार्थ्यांना न्याय मिळणार कसा? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

Previous article21 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन 
Next articleEXCLUSIVE – बुलढाण्यात पोलिस सत्तेचा तांबे काळ ! – निलेश -तांबे नवे एसपी, विश्व पानसरे अमरावतीला रवाना
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.