Home Breaking News मुखेड तालुक्यातील जाहूर बुथवर पदवीधर मतदान शांततेत पार मतदानाची टक्केवारी 58 .82%...

मुखेड तालुक्यातील जाहूर बुथवर पदवीधर मतदान शांततेत पार मतदानाची टक्केवारी 58 .82% इतकी

94
0

मुखेड तालुक्यातील जाहूर बुथवर पदवीधर मतदान शांततेत पार मतदानाची टक्केवारी 58 .82% इतकी मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड – मुखेड तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल जाहूर या बुथवर 221 पदवीधरमतदार होते त्यापैकी 130 पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्यात 126 पुरुषांचा व 4 महिलां मतदाराचा समावेश होता. मतदान केंद्रावर covid-19 या साथरोग व शासनाचे सर्व नियम पाळूनसोशल डिस्टंसिंग ठेवून मतदान पार पडले यात आरोग्य खात्याच्या वतीने सॅनिटायझरने हात धुऊन व मशिनच्या साह्याने चेकअप करून मतदान केंद्रात प्रवेश करण्यात आला मतदान बुधवर मुखेड पोलीस स्टेशन च्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदान सुरळीत व शांत स्थितीत पार पडले.

Previous articleसटाणा येथे ओ,बी.सी.आरक्षण बचाव समितीचा प्रचंड मोर्चा संपन्न
Next articleढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकाचे पिक धोक्यात..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here