🛑 कोकण ९६ कुळी मराठा प्रतिष्ठान (रजि.) च्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र यांजकडून)
मुंबई :⭕कोकण ९६ कुळी मराठा प्रतिष्ठान च्या माध्यमातून आंबडस ग्रामस्थ विकास मंडळ – (मुंबई) व दिपक फाउंडेशन आणि अनविकशा ब्लड बँक यांच्या सहकार्याने ठाणे येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबीराला रक्त दात्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नौपाडा पोलीस स्टेशनचे सन्मानीय अधिकारी श्री.अविनाशजी सोंडकर साहेब लोकमान्य नगर पाडा नं २ विभागीय नगरसेवक श्री.दिलीप बारटक्के उप विभाग प्रमुख हेमंत राठोडेकर आंबडस ग्रामस्थ विकास मंडळाचे अध्यक्ष श्री.वामन मोरे कोकण ९६ कुळी मराठा प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष श्री.वसंत निकम कार्यकारी सदस्य युवा पत्रकार श्री.दिलीप शिंदे उपखजिनदार श्री.संदिप मोरे कमिटी सदस्य श्री.दशरथ मोरे व श्री.किरण पाष्टे दिपक फाऊंडेशन अनविकक्षा ब्लड बँक सह डायरेक्टर डॉ रमेश शहा यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले.ज्या रक्तदात्यांनी रक्त दान केले त्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देवून गौरविण्यात आले.
या शिबिराला महिलांनीही आपलं रक्तदान करून आपल्या समाजाप्रती असलेली बांधिलकी दाखवून दिली.
ज्या ज्या रक्त दात्यांनी आपलं रक्तदान दिलेलं आहे.त्यांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले…युवा मराठा न्युज नेटवर्क⭕
कोकण ९६ कुळी मराठा प्रतिष्ठान (रजि.) च्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर 🛑