Home Breaking News माद्यमिक ,उच्च माध्यमिक व शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्गदर्शनासाठी जिल्हानिहाय समुपदेशक

माद्यमिक ,उच्च माध्यमिक व शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्गदर्शनासाठी जिल्हानिहाय समुपदेशक

94
0

माद्यमिक ,उच्च माध्यमिक व शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्गदर्शनासाठी जिल्हानिहाय समुपदेशक

युवा मराठा न्यूज

कोल्हापूर जिल्ह्यात नोव्हेंबर/डिसेंबर 2020 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दि. 20 नोव्हेंबर पासून सुरु होत आहेत. परीक्षेत विद्यार्थी, पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हानिहाय समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थी, पालकांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मंडळ अधिकारी/कर्मचारी यांची 24 तास हेल्पलाईन नियुक्ती करण्यात आली असल्याचे विभागीय सचिव सुरेश आवारी यांनी कळविले आहे.
परीक्षा संदर्भात विद्यार्थ्यांना, पालकांना केव्हाही मदतीची आवश्यकता भासल्यास शंका निरसनासाठी कोल्हापूर विभागीय मंडळाने सुरु केलेल्या हेल्पलाईनशी संपर्क साधावा. ही सेवा दि. 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कलावधीत सुरु राहील.
जिल्हानिहाय समुपदेशक- कोल्हापूरसाठी शशिकांत आनंत कापसे, मोबाईल नंबर 9175880008. सांगलीसाठी भारती बबनराव पाटील, मोबाईल नंबर-9579680108 व साताऱ्यासाठी दिपक सदाशिव कर्पे, मोबाईल नंबर 9822352620 असा आहे.
विद्यार्थी, पालक अडीअडचणी सोडवण्यासाठी अधिकारी/कर्मचारी याप्रमाणे- एस. एम. आवारी, विभागीय सचिव मो. 942346 2414. डी. बी. कुलाळ, सहसचिव मो. 7588636301. एस. एस. सावंत, सहाय्यक सचिव 8007597071. पी. एच. धराडे, वरिष्ठ अधीक्षक (इ.10 वी) मो. 9850020790. एस. एल. हावळ, वरिष्ठ अधीक्षक (इ. 12 वी.) मो. 9890772229, एस. वाय. दुधगांवकर, सहाय्यक अधीक्षक मो. 7020704131, एम. सी. आंबेकर, सहाय्यक अधीक्षक मो. 8177852551, जे. के. बांते, पर्यवेक्षक लिपिक, 9423703092, एन. डी. अहेरराव, पर्यवकक्षकर लिपिक, मो. 9922878893 असा आहे.

Previous article*गरबड गावात वाघ बारस सण साजरा*
Next article*मुखेड तालुक्यासाठी विमा नैसर्गीक आपत्ती मधुन मंजुर …*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here