• Home
  • डेक्कन काँलेज आँफ इंटिरीयर डिझाईन मध्ये वडगांवचे प्रथमेश महाजन द्वितीय क्रमांक

डेक्कन काँलेज आँफ इंटिरीयर डिझाईन मध्ये वडगांवचे प्रथमेश महाजन द्वितीय क्रमांक

युवा मराठा न्यूज नेटवर्क

डेक्कन काँलेज आँफ इंटियरीय डिझाईन महाविद्यालयाचा निकाल १००% टक्के ,
छत्रपती शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचे मार्फत घेण्यात आलेल्या (बँचलर आँफ डिझाईन (इंटिरीयर) या अभ्यासक्रमातील चतुर्थ वर्ष पदवी परिक्षेचा निकाल लागला आहे .
यामधे डेक्कन इन्सिटट्युट डेक्कन काँलेज आँफ इंटिरियर डिझाईनच्या विद्यार्थ्यांचा १००% निकाल लागला यामधे द्वितीय क्रमांक पेठ वडगांवचे प्रथमेश उदय महाजन 87.33% सागर संजय सुतार 85.71% मिळवुन विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. यांना आर्किटेक प्रमोद बेरी, प्राचार्य सीमा मालाणी,आर्किटेक्ट चैतन्य ढोले ,इंटेरिअर डिझायनर संजय चराटे, आर्किटेक्ट पार्थ आथने व सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच आई…… महाजन , उदय महाजन बाबा यांच्या अशिर्वादाने व वडगांव नगरीच्या माजी.नगराध्यक्षा श्रीमती विजयादेवी यादव (आईसाहेब) , विजयसिंह यादव प्रतिष्ठान अध्यक्षा सौ. विद्याताई पोळ (विद्यमान नगरसेविका) व श्री.गुलाबराव पोळ माजी. (पोलीस आयुक्त) यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या उत्तुंग भरारी बद्दल युवा मराठा न्यूजच्या वतीने व साप्ताहिक युवा मराठा (हातकणंगले )तालुका
आवृत्तीचा सलाम , इंटिरीयर डिझाईन मधे उत्कृष्ट यश संपादन केल्याबद्दल
हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा .

मोहन शिंदे ब्युरोचिफ कोल्हापूर,
युवा मराठा न्युज 9850327474 .

anews Banner

Leave A Comment