• Home
  • *मेशी गावात एकाच कुटूंबातील सात जण कोरोनाबाधित गावात चिंता वाढली*

*मेशी गावात एकाच कुटूंबातील सात जण कोरोनाबाधित गावात चिंता वाढली*

*मेशी गावात एकाच कुटूंबातील सात जण कोरोनाबाधित गावात चिंता वाढली*
(भिला आहेर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
देवळा:- देवळा तालुक्यातील मेशी गावात आज सगळ्यात जास्त म्हणजे एकाच कुटुंबातील सात जण कोरोना बाधित आल्यामुळे गावात चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.गेल्या दोन दिवसांपूर्वी ह्या कुटुंबातील एक जण कोरोना बाधित आल्याने उर्वरीत कुटुंबातील सदस्यांचे स्वाब काल तपासणीसाठी पाठविन्यात आले होते रात्री उशीरा कुटुंबातील सर्वच सदस्यांचे तपासणी अहवाल कोरोना बाधित आल्याने ग्रामस्थानच्या चिंतेत भर पडली आहे.नागरिकांनी घाबरून न जाता सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी संतोष मांडगे यांनी केले आहे.

anews Banner

Leave A Comment