• Home
  • खासदार असावा तर ओम दादा सारखा

खासदार असावा तर ओम दादा सारखा

उस्मानाबाद १८ ऑक्टोंबर
⭕युवा मराठा न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी सिद्धांत चौधरी⭕
उस्मानाबाद
खासदार असावा तर ओम दादा सारखा
सध्या या परतिच्या पाऊसा मुळे सर्व च ठिकाणी ओला दुश्काळ पडलेला आहे .
उस्मानाबाद जिल्हा मध्ये सुद्धा खुप प्रमाणात शेतकरी राजा चे नुकसान झाले आहे.
नुकसानीचा आढावा घेण्या साठी
खासदार ओमराजे निंबाळकर स्वतः.
बांधावर तर गेलंच पण ते स्वतः कमरे इतक्या पाण्यातुन प्रत्येक शेतकर्यांचा शेतात हाजेरी लवाली व पहाणी केली. त्या त्यांच्या या कर्तृत्वामुळे ते खुप चर्चेत आहेत.
सध्या पाहिले तर फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइट वर ओमराजे निंबाळकर यांचे कौतुक पाहिला मिळत आहे . खा. ओमराजे निंबाळकर यांनी शेतकर्यांला शासनाकडून व विमा कंपनी कडून योग्य तो मोबदला मिळेल असा प्रयत्न ही करत आहे त्या तात्काळ अधिकारी वर्गाला आदेश देऊन पंचनामे करण्याचे सांगितले .
म्हणुन उस्मानाबाद जिल्हा म्हणतोय कि असा खासदार होणे नाही .
आपण गेले टर्म वेळी उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार रविंद्र गायकवाड नॉटरिचेबल होते.
पण खा. ओमराजे निंबाळकर हे शेतकरी राजा च्या हृदयात घर करुन परमनंट खासदार ओमराजे निंबाळकर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे .

anews Banner

Leave A Comment