• Home
  • वारजे कोव्हीड टेस्ट सेंटर मध्ये मास्क वाटप

वारजे कोव्हीड टेस्ट सेंटर मध्ये मास्क वाटप

 

🛑 वारजे कोव्हीड टेस्ट सेंटर मध्ये मास्क वाटप 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕मी परवाच आपल्या सर्वांना कळवले होते की आपण कोरोनावर मात करण्यात यशस्वी होत आहोत. त्याची अनुभूती काल देखील आली. काल कोव्हीड टेस्ट सेंटर मध्ये ५४ टेस्ट झाल्या पैकी फक्त ४ जण कोरोना पॉझिटिव्ह आले. ही एक सकारात्मक बाब आहे.

काल वारजे मधील कोव्हीड टेस्ट सेंटरला सहकाऱ्यांनी भेट दिली. भेट देऊन चाचणी करण्यासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला यावेळी मास्क वाटप करण्यात आले. सोबतच सर्वांशी संवाद देखील साधला आणि कुठलीही समस्या आल्यास निःसंकोचपणे संपर्क साधण्यास सांगितले.

कोरणावर आपण मात करतच आहोत. लवकरच आपण त्याला आटोक्यात देखील आणू. परंतु हे करताना गाफील राहून देखील चालणार नाही.

त्यासाठी कृपया मास्क आणि सॅनिटायजर चा वेळोवेळी वापर करत रहावा ही सर्वांना विनंती….⭕

anews Banner

Leave A Comment