• Home
  • 🛑 केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची कृषी सुधारक विधेयक पत्रकार परिषद 🛑

🛑 केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची कृषी सुधारक विधेयक पत्रकार परिषद 🛑

🛑 केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची कृषी सुधारक विधेयक पत्रकार परिषद 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे. :-⭕आदरणीय केंद्रीय राज्यमंत्री श्री. रावसाहेबजी दानवे-पाटील यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषदेत ‘कृषी सुधारणा विधेयक २०२०’ यासंबंधी पत्रकार बांधवांशी संवाद साधला.

याप्रसंगी याप्रसंगी राज्यसभा खासदार डाॅ.भागवत कराड, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री. सुजितसिंह ठाकूरजी, भाजपा शहराध्यक्ष श्री. जगदीश मुळीक, आमदार श्री. भीमराव तापकीर,माजी मंत्री दिलीपजी कांबळे,आमदार श्री. सिद्धार्थ शिरोळे,माजी मंत्री बाळा भेगडे,उपमहापौर सौ.सरस्वतीताई शेंडगे,श्री गणेश बीडकर,श्री गणेश भेगडे यांच्यासह मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते….⭕

anews Banner

Leave A Comment