• Home
  • 🛑 माझं कुटुंब माझी जबाबदारी तुम्ही सगळे मरा….! मी राहतो घरी -: आमदार नितेश राणे 🛑

🛑 माझं कुटुंब माझी जबाबदारी तुम्ही सगळे मरा….! मी राहतो घरी -: आमदार नितेश राणे 🛑

🛑 माझं कुटुंब माझी जबाबदारी तुम्ही सगळे मरा….! मी राहतो घरी -: आमदार नितेश राणे 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठी माझं कुटुंब, माझी जबाबदारी हे अभियान सुरू केलं आहे. या अभियानावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की तुम्ही खबरदारी घ्या, मी जबाबदारी घेतो. आता म्हणताहेत की माझं कुटुंब माझी जबाबदारी.

आता अजून काही महिन्यांनंतर तुम्ही सगळे मरा मी राहतो घरी असं म्हणतील, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.

गेल्या महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित करताना माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची सुरुवात केली होती….⭕

anews Banner

Leave A Comment