Home Breaking News 🛑 *कोरोनाचे शहरात ५४४ नवे रूग्ण* 🛑

🛑 *कोरोनाचे शहरात ५४४ नवे रूग्ण* 🛑

107
0

🛑 *कोरोनाचे शहरात ५४४ नवे रूग्ण* 🛑
✍️ पिंपरी 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

पिंपरी :⭕ पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी कोरोनाचे 544 नवे रुग्ण आढळले. तर 20 जणांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी 691 जणांना घरी सोडण्यात आले आहे. शहरात 80 हजार 480 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 3 हजार 434 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात रविवारअखेर 68 हजार 453 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आत्तापर्यंत 1 हजार 879 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मनपा हद्दीतील 1 हजार 361 तर 518 मनपा हद्दीबाहेरील आहेत.
रविवारी 3 हजार 170 संशयित रूग्णांना महापालिकेच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. 2 हजार 511 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले.

1 हजार 887 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. शहरातील 6 हजार 101 घरांना भेटी देऊन 20 हजार 839 जणांचे सर्व्हेक्षण करण्यात आले.⭕

Previous article*पिंपरी चिंचवड शहर बी.जे.पी.सोशल मिडिया उपाध्यक्ष पदी निखिल पडळकर यांची निवड*
Next article🛑 *पुण्यात ६९ जणांचा कोरोनाने मृत्यू* 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here