*पिंपरी चिंचवड शहर बी.जे.पी.सोशल मिडिया उपाध्यक्ष पदी निखिल पडळकर यांची निवड*✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)
मोरवाडी येथील पक्ष कार्यालयाच्या सभागृहात सोशल मिडिया सेल ची कार्यकरिणी जाहीर करण्यात आली.
या वेळी शहर अध्यक्ष व आमदार महेश दादा लांडगे, आमदार लक्ष्मण भाऊ जगताप , मा. नगरसेवक राजाभाऊ दुर्गे , महाराष्ट्र प्रदेश सचिव अमित जी गोरखे व गट नेते नामदेवराव ढाके इत्यादी मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
तसेच या प्रसंगी संघटन सरचिटणीस अमोल जी थोरात, सरचिटणीस मोरेश्व्वर शेडगे, सरचिटणीस राजाभाऊ दुर्गे व पक्षाचे इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शहर सोशल मिडीया प्रमुख अमोल दामले यांच्या नेतृत्वात स्थापन करण्यात आलेल्या शहर कार्यकारणी मध्ये निखील भाऊ पडळकर यांना सोशल मिडिया शहर उपाध्यक्ष पदी तसेच बालाजी रंगनाथन व अमेय देशपांडे यांना सोशल मिडिया शहर सरचिटणीस ही जबाबदारी देण्यात आली.
एकुण 24 सदस्य असणारया या कार्यकारणी ला शुभेछ्या देताना आ. महेश दादा लांडगे यांनी सोशल मिडिया चे कार्य पक्षासाठी खुप महत्वपूर्ण असल्याचे सांगितले.
येनारया काळात सोशल मिडिया चे महत्त्व आणखी वाढत जाणार असल्याचे नमुद केले.