• Home
  • *इंडियन फ्रेंड्स सर्कलच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन*

*इंडियन फ्रेंड्स सर्कलच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन*

*इंडियन फ्रेंड्स सर्कलच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

हातकणंगले तालुक्यातील मँचेस्टर नगरी (इचलकरंजी ) शहरातील इंडियन फ्रेंड्स सर्कलच्या वतीने
रविवारी ४ आँक्टोबर, २०२० रोजी
रक्तदान शिबिर मा. सचिन कांबळे कारखाना , दत्त नगर भाटले मळा शहापूर (इचलकरंजी )येथे
आयोजित करण्यात आले होते .
या शिबिरामध्ये इंडियन फ्रेंड्स सर्कलचे दानशुर कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते यांनी सहभाग घेऊन रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
इंडियन फ्रेंड्स सर्कलच्या वतीने दरवर्षी जानेवारी महीन्यात रक्तदान शिबिराचे आयोजन केले जा असे.
सद्या कोविड च्या काळात रक्ताचा तुटवडा भासत असल्यामुळे मा.सचिन काबंळे आणि सहकारी यांच्या वतीने आज रक्तदान शिबिराचे आयोजन केले या शिबिरात सुमारे ५५ रक्तदात्यांनी रक्तदान करून
रक्तदान हेच सर्वात श्रेष्ठदान असल्याचे दाखवून दिले.
यावेळी जिवनधारा ब्लड बँक कोल्हापूर यांचे सहकार्य लाभले
आहे. तसेच रक्तदात्यांना रक्तदान प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
सद्या कोरोना संसर्ग काळातही आपली सामाजिक कर्तव्याची वाटचाल सुरू ठेवून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
तसेच इंडियन फ्रेंड्स सर्कलचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते
शिवनाथ गलगले, सुदाम टकले, पुंडलिक घुणके, कपिल ढवळे, ऋषभ गांजवे, मुकुंद कांबळे, प्रसाद हळदे, हमिद शेख, इकबाल मुजावर, राजेश सातपुते, स्वप्निल मद्यापगोळ, राहुल माळी, अनिल ब्याकोड, महाविर हेरलगे, उदय लांडगे, व्यंकटेश साका, शकिल मुजावर, अभय म्हातुकडे, मा.सचिन कांबळे युवाउध्योजक , प्रमोद ईदाते, युवराज मगदुम, राजू नदाफ, रमेश धोत्रे तसेच याभागातील सामाजिक कार्यकर्ते बंडोपंत मुसळे, नाना शिंदे, अन्वर पटेल , महेश नाझरे इत्यादी उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment